काय म्हणावं या सौंदर्याला, चाहते म्हणाले तेरी नजरने मार डाला

10 February 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्याची खाण फिटनेस क्वीन मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे

मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने केलं काम

सोशल मीडियावर भाग्यश्री मोटे असते नेहमी सक्रीय

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेअर करत असते सुंदर फोटो

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या या फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर भाग्यश्री मोटेचे आहेत लाखो फॉलोअर्स

घटस्फोटाच्या चर्चा, प्रचंड भांडण, आता रोमँटिक फोटो पाहून चाहते म्हणाले जबरदस्ती फोटोशूट