Bhagyashree Mote : नारी इन सारी, सब पे भारी!
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचे साडीमधील फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत
लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूपच सुंदर दिसत आहे
साडीतले सौंदर्य नेहमी निखळ भासतं अशा कमेंट्स चाहत्याने केली आहे
भाग्यश्री मोटे नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते
सोशल मीडियावर देखील भाग्यश्री मोटेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ