फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा कातिलाना अंदाज
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत
सौंदर्य आणि लुकने नेहमी भाग्यश्री चाहत्यांना वेड लावत असते
सध्या देखील भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर भाग्यश्रीचे फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूप सुंदर दिसत आहे
पहा व्हिडीओ
Bhagyashree Mote video
Bhagyashree Mote video