लय भारी, एकदम हॉट, भाग्यश्री मोटेचा 'व्हॅलेंटाईन डे' चर्चेत

15 February 2024

Created By: Soneshwar Patil

एकदम कडक, मराठी फिटनेस क्वीन भाग्यश्री मोटे

सोशल मीडियावर नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले फोटो

व्हॅलेंटाईन डे निमित्त भाग्यश्री मोटेने केलं खास फोटोशूट

अभिनेत्रीच्या या फोटोंमधील स्माईलवर चाहते घायाळ

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी सौंदर्याने असते चर्चेत

पाठक बाई आणि राणा 'व्हॅलेंटाईन डे'ला झाले रोमँटिक, थेट रुममधील फोटो शेअर