मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरचा चमकदार साडीत नवीन लूक, फोटो व्हायरल
तुझ्यात जीव रंगलामधील अभिनेत्री धनश्री काडगावकरचा अभिनय सर्वांना आवडला आहे
सध्या धनश्री काडगावकरने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
अभिनेत्री धनश्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय झाली आहे
धनश्री काडगावकरच्या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
इन्स्टाग्रामवर धनश्री काडगावकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ
Dhanashri Kadgaonkar video
Dhanashri Kadgaonkar video