किती सिंपल लुक, मराठी अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते फिदा

23 February 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर

धनश्री काडगावकरने सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

सोशल मीडियावर धनश्री काडगावकर असते नेहमी सक्रीय

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

अभिनेत्रीचे आहेत सोशल मीडियावर लाखो चाहते

मराठी ठसका, कातिलाना पोज पाहून चाहते घायाळ