वहिनीसाहेबांचा वर्कआऊट लुक, फोटो पाहून चाहते फिदा

02 July 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर

या मालिकेत धनश्रीने साकारली वहिनीसाहेबांची भूमिका

अभिनेत्रीला याच मालिकेतून मिळालीय प्रसिद्धी

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले वर्कआऊटचे फोटो

तिच्या या लुकवरून चाहत्यांची नजर हटता हटेना

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...