माधवी निमकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे

सध्या माधवीने तिचे हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

सुख म्हणजे काय असतं या मालिकेत माधवीने शालिनीचं पात्र केलं आहे

माधवी निमकरने या फोटोमध्ये मराठमोळा साजशृंगार केला आहे

या साडीमध्ये माधवी निमकर खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ