ओळखा पाहू कोण? या अभिनेत्रीचा नवीन लुक, चाहते गोंधळात

अभिनेत्री मानसी नाईकने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

मानसी नाईकने संपूर्ण काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे

मानसीच्या या नवीन लुकने चाहते गोंधळात पडले आहेत

सोशल मीडियावर मानसी नाईकचा हा लूक खूप चर्चेत आला आहे

मानसी नाईकने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

पहा व्हिडीओ