पुन्हा एकदा मानसी चर्चेत, म्हणाली काही पण झालं ना तरी...
24 May 2024
Created By: Soneshwar Patil
घटस्फोटानंतर अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत
नुकतेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील फोटो शेअर केलेत
निळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने केलं फोटोशूट
मानसी नाईकच्या हटके कॅप्शनची चाहत्यांमध्ये चर्चा
काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार
मानसीच्या या कॅप्शनने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलयं
चहा पेक्षाही गोड आहेस तू, अदिती द्रविडचा लुक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा