...विकून मोबाईल घेतलेला दिसतोय, मानसी नाईकच्या फोटोवर कोणाची कमेंट्स

10 February 2024

Created By: Soneshwar Patil

हटके क्वीन मराठी अभिनेत्री मानसी नाईक

मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमी सक्रीय

नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले नवीन लुकमधील फोटो

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत हटके कमेंट्स

पाहा व्हिडीओ

एका चाहत्यांने म्हटलं आहे की, डाळिंब विकून मोबाईल घेतलेला आहे

मानसी नाईकच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

अभिषेक कुमारच्या पार्टीमध्ये आयशा खानचा हॉट डान्स, चर्चेत व्हिडीओ