मराठी अभिनेत्री मानसी नाईक अभिनयासोबत उत्तम डान्सर देखील आहे
मानसीचे बघतोय रिक्षावाला हे गाणं मोठ्या प्रमाणात गाजलं आहे
सध्या मानसी नाईकच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे
मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे
मानसी तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे
मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ