आई गं किती साधी भोळी, मृण्मयी देशपांडेचा साडी लुक
02 May 2024
Created By: Soneshwar Patil
मराठमोळी सौंदर्य क्वीन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे
नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले गुलाबी साडीमधील फोटो
सिंपल मेकअप आणि मृण्मयीच्या अदा पाहून चाहते फिदा
अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत
सोशल मीडियावर मृण्मयी देशपांडे सौंदर्याने असते चर्चेत
लाल साडीमध्ये गौतमी देशपांडे, दिलखेच अदा पाहून चाहते थक्क
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा