ब्यूटी क्वीन म्हणजे मराठी अभिनेत्री पूजा सावंत

पूजा सावंतने तिचा बेडरुममधील फोटो शेअर केला आहे

पूजा सावंतच्या स्माईलचे अनेक चाहते आहेत 

पूजा तिच्या हॉट आणि ग्लैमरस लुकने चाहत्यांना घायाळ करत असते

सध्या पूजा सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ