मांजरीला पण लेन्स बसवले की काय? पूजा सावंतच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रश्न

9 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत

सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले खास फोटो

पूजा सावंत मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री

शॉर्ट ड्रेसमध्ये समुद्रकिनारी अभिनेत्री लुटतेय आनंद

नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो करत असते शेअर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

पाहा व्हिडीओ

लय काटा दिसती तू, तुला नजर लागल गं, फोटोमधील सुंदरी कोण?