लग्ना आधी पूजा सावंतने केलं अस काही, चाहते भडकले, व्हिडीओ व्हायरल
05 March 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री पूजा सावंत अडकली विवाहबंधनात
काही दिवसांआधी पूजा सावंतचा विवाह सोहळा पार पडलाय
त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले
त्यामध्ये आता पूजाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय
या व्हिडीओमध्ये पूजा सावंत लग्नाआधी समोसा खाताना दिसत आहे
त्यावर चाहत्यांनी तिला उपवास धरला नाही का? असा प्रश्न विचारला आहे
कसं सांगू तुला तू अप्सराच आहेस, सोनालीची नऊवारीसाडीमध्ये घायाळ अदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा