Prajaktta Mali pic

प्राजक्ता माळीने नावामध्ये केला मोठा बदल, म्हणाली आपल्या...

08 April 2024

Created By: Soneshwar Patil

Tv9-Marathi
Prajaktta Mali hot

मराठमोळी सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

Prajaktta Mali new

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय

Prajaktta Mali bold

सध्या तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय

ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव

प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी या नावाची शेअर केली पोस्ट

म्हणाली, आयुष्यात वडिलांचं नाव जेवढं महत्वाचं आहे तितकंच आईचं

किती गोंडस दिसावं एखाद्या व्यक्तीने, गुलाबी साडीमधील ही परी कोण?