असं एखादं पाखरू वेल्हाळ..., घायाळ करणारे हे सौंदर्य

13 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी चित्रपटसृष्टीतील सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

नुकतेच अभिनेत्रीने साडीमधील सुंदर फोटो केले शेअर

असं एखादं पाखरू वेल्हाळ...असं फोटोंना दिलं कॅप्शन

हटके लुक आणि दागिन्यांनी प्राजक्ता माळी असते चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

प्राजक्ता माळीचे हे सौंदर्य चाहत्यांना करतेय घायाळ

काळ्या ड्रेसमध्ये शनाया, रसिका सुनीलच्या फोटोंनी लावली आग