मराठी मुली असतातच सुंदर, प्रियदर्शिनी इंदलकरचा नवीन लुक चर्चेत
17 April 202
4
Created By: Soneshwar Patil
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर
अभिनेत्रीने निळ्या साडीमध्ये केलं सुंदर फोटोशूट
इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले सुंदर फोटो
हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज
खूर्चीवर बसून दिल्या एकापेक्षा एक जबरदस्त पोज
सध्या तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये होतेय जोरदार चर्चा
आज पण सुट्टी नाही, सोनालीच्या फोटोवर कोणी केली कमेंट्स?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा