किती गोड दिसतेस गं तू, फुलराणीचा साडीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
26 May 2024
Created By: Soneshwar Patil
मराठमोळी अप्सरा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर
अभिनेत्रीला मिळाला सांस्कृतिक कलादर्पण 2024 चा पुरस्कार
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले साडीमधील फोटो
या साडीमध्ये प्रियदर्शनी इंदलकर दिसतेय खूपच सुंदर
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या भरभरून कमेंट्स
पुन्हा एकदा .. झाली beauti- फुलराणी असं फोटोंना दिलं कॅप्शन
या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा