काळ्या ड्रेसमध्ये शनाया, रसिका सुनीलच्या फोटोंनी लावली आग

13 February 2024

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम मराठी अभिनेत्री रसिका सुनील

रसिका सुनील इन्स्टाग्रामवर नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळाली आहे खूप प्रसिद्धी

नुकतेच अभिनेत्रीने तिचे काळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री रसिका सुनील खूपच हॉट दिसतेय

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

बोल्ड क्वीनचा दबदबा, सई ताम्हणकरचा 'भक्षक'ची जोरदार चर्चा, चाहते म्हणाले अभिनय...