मराठी अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा वर्कआउटच्या ड्रेसमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल 

अभिनेत्री रितिका श्रोत्रीने तिचे वर्कआउट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये रितिका श्रोत्री ही खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे

तिने या ड्रेसमध्ये विविध प्रकारचे लूक दिले आहेत 

सोशल मीडियावर देखील रितिका श्रोत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ