तुम जान जान कहके मेरी जान ले गए, रितिका श्रोत्रीच्या लुकवर चाहते फिदा

मराठी अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा हॉटनेसचा जलवा

अभिनेत्री रितिका श्रोत्रीने तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री रितिका श्रोत्रीचे 490k फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ