अभिनंदन, 'या' अभिनेत्रीला मिळाला 'महाराष्ट्र रत्न बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार'
03 March 2024
Created By: Soneshwar Patil
सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव
अभिनेत्रीला मिळाला महाराष्ट्र रत्न बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार
सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो
या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्रीने परिधान केला खास ड्रेस
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रुचिरा जाधव खूपच सुंदर दिसतेय
रुचिरा जाधवच्या या फोटोंवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
वनिता खरातचा हटके लुक, फोटो पाहून चाहते गोंधळात, म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा