नावातच सौंदर्य, रुपाली भोसलेचा ग्लॅमरस लुक, फोटो चर्चेत

2 February 2024 

Created By: Soneshwar Patil

'आई कुठे काय करते' फेम मराठी अभिनेत्री रुपाली भोसले

रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील फोटो

सोशल मीडियावर रुपाली भोसले असते कायम सक्रीय 

पांढऱ्या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला पिवळा ब्लाउज

अभिनेत्रीच्या या लुकची सोशल मीडियावर रंगली चर्चा

सौंदर्य आणि हटके लुकने सतत चाहत्यांना करते घायाळ 

नजर ना लगे आपको, सई ताम्हणकरच्या बोल्ड लुकवर...