तू माझी गोड सकाळ, माझा सुंदर दिवस, साडीमधील अप्सरा कोण?

02 July 2024

Created By: Soneshwar Patil

कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून अभिनेत्रीला प्रसिद्धी  

सोशल मीडियावर सौंदर्याने असते चर्चेत

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तू माझी गोड सकाळ आणि सुंदर दिवस

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

वहिनीसाहेबांचा वर्कआऊट लुक, फोटो पाहून चाहते फिदा