शिवानी बावकरने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत
सध्या शिवानी बावकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
नेहमी ती तिच्या चाहत्यांना तिचे हॉट फोटो शेअर करत असते
तिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री शिवानी बावकर खूप सुंदर दिसत आहे
इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ