अभिनेत्री श्रुती मराठेचा साडीमध्ये ग्लैमरस लूक
अभिनेत्री श्रुतीने तिचा साडीमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे
सौंदर्य आणि श्रुतीचा लूक नेहमी चाहत्यांना घायाळ करत असतो
श्रुती मराठे या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे
श्रुती मराठे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
मराठी कलावंताच्या ढोल पथकात श्रुती देखील सहभागी होत असते
पहा व्हिडीओ