श्वेता शिंदेचा हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाउनमध्ये हॉट लूक, चाहते म्हणाले Fire
अभिनेत्री श्वेता शिंदेनी हिरव्या रंगाच्या गाउनमध्ये कातीलाना लूक दिला आहे
अभिनेत्री श्वेता शिंदेने या साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे
अभिनेत्री श्वेता शिंदे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
या साडीमध्ये अभिनेत्री श्वेता शिंदे ही खूप सुंदर दिसत आहे
अभिनेत्री श्वेता शिंदेचा इन्स्टाग्रामवर 156K फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडिओ