वय कमी होत चाललंय, 44 वर्षाच्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते म्हणाले
27 February 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी निर्माती सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्वेता शिंदे
वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता शिंदे दिसतेय तरुण
सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो
या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर
तिच्या या फोटोंनी चाहत्यांना केलं आहे घायाळ
मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे आहेत सोशल मीडियावर चाहते
केळीच्या वनात अभिनेत्री समृद्धी केळकर, फोटो पाहिला का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा