44 व्या वर्षी असं सौंदर्य असेल तर मग..., ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत

15 February 2024

Created By: Soneshwar Patil

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे

श्वेता शिंदे अभिनयासोबत आहे लोकप्रिय निर्माती

लागीरं झालं जी मालिकेची निर्माता म्हणून ओळख

सोशल मीडियावर अभिनेत्री असते कायम चर्चेत

44 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य करते घायाळ

चाहत्यांमध्ये श्वेता शिंदेच्या सौंदर्याची रंगलीय चर्चा

'या' देशात सोनालीने साजरा केला व्हॅलेंटाईन डे, नवऱ्यासोबतच्या पोजची होतेय चर्चा