Sonalee Kulkarni : ये तीखी तीखी नज़रें, सोनालीचा कातिलाना लूक
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
या फोटोत सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ
sonalee kulkarni video
sonalee kulkarni video