कडक...कडक..., एक चाँद कल था और एक मेरे माथे पर

14 April 2024

Created By: Soneshwar Patil

बाण नजरेचा घेऊनी अवतरली सुंदरा, सोनाली कुलकर्णीचा खास लुक

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये सोनालीचं मनमोहक सौंदर्य

कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, सोनालीचा लुक पाहून चाहते फिदा

सोशल मीडियावर सोनाली मराठमोळ्या लुकने असते चर्चेत

सतत चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो करत असते पोस्ट

तिच्या या लुकवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

तुझी आईच माझी सासू... मानसी नाईक पुन्हा लग्नाच्या बेडीत?