अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित यांचा विवाह पार पडला आहे

सध्या या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

वनिता आणि सुमित यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे

वनिता खरात आणि सुमितचं लग्न धुमधडाक्यात  पार पडलं आहे

या दोघांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी उपस्थिती दाखवली होती

वनिताचा लग्नातील उखाणा घेतानाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे

पहा व्हिडीओ