Vidula Chougule : तू एवढी सुंदर असताना तुला Fair & Lovely कशाला

सौंदर्य आणि लुकने विदुला नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

सध्या विदुलाने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

मराठी अभिनेत्री विदुला चौगुलेचा प्रत्येक लूक चर्चेत असतो

सोशल मीडियावर देखील विदुला खूप सक्रीय असते

अभिनेत्री विदुला चौगुलेच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ