मराठी अभिनेत्री विदुला चौगुलेचा पारंपारिक लूक

विदुला चौगुले ही नेहमी तिचे नवनवीन लूकमधील फोटो शेअर करत असते

सध्या तिने पारंपारिक लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

ज्यामध्ये तिने मोरपंखी रंगाच्या साडीसोबत काळ्या रंगाचा सिव्हलेस ब्लॉऊज घातला आहे

विदुलाच्या या साडीमधील लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

विदुलाने या फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत

विदुलाच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे