मराठी अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते पडले प्रेमात

अभिनेत्री श्रुती मराठे हिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

श्रुतीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

श्रुतीचा साडीमधील किंवा ड्रेसमधील लूक चाहत्यांना खूप आवडतो

तिच्या लुकची सोशल मीडियावर देखील खूप चर्चा असते

श्रृती मराठेचे इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत

पहा व्हिडीओ