झोप क्रश करणारी प्राजक्ताची बोल्ड अदा
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तरूणांची क्रश मानली जाते
ती तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते
आताही तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती लेहंग्यात दिसत आहे
प्राजक्ता इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत गुलाबी रंगाच्या लेहंग्यात दिसत आहे
तर फोटो शेअर करताना तिने लिहलं - आँखों ही आँखों में इशारा हो गया… बैठे बैठे जीने का सहारा हो गया…।
या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत