'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम मीरा जगन्नाथ सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते
मीरा जगन्नाथ ही आधी माझ्या नवरीची बायको या मराठी मालिकेत दिसली होती
मीराने माझ्या नवरीची बायको या मालिकेत संजनाची व्यक्तीरेखा साकारली आहे
तिच्या दमदार अभिनयामुळे तिला येवु कशी तशी मी नांदायला हो ही मालिका मिळाली
मीरा जगन्नाथ ही मराठी बिगबॉसची स्पर्धक ही राहिली आहे
तर मीरा जगन्नाथ ही मॉडेलिंगच्या ही क्षेत्रात सक्रीय असते
तर आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची कोणतीच संधी सोडत नाही
सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग करणे ही तिची खासियत आहे