विकी जैनची बहीण अंकितापेक्षाही जास्त स्टायलिश; पहा फोटो

20 January 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या बिग बॉसच्या घरात

विकी जैनचे कुटुंबीय सोशल मीडियावर चर्चेत

विकीची बहीण वर्षा जैन ही अंकितापेक्षाही स्टायलिश

वहिनी अंकितासोबत वर्षाचं खूप चांगलं नातं

अंकिताच्या वाढदिवशी वर्षाने लिहिली होती खास पोस्ट

अंकिता सर्वांची खूप काळजी घेणारी व्यक्ती; अशा शब्दांत केलं होतं कौतुक

बिग बॉस जिंकण्यासाठी वर्षाने अंकिताला दिल्या शुभेच्छा

'तारक मेहता..'च्या मिसेस रोशन सोढीवर भडकले नेटकरी; अभिनेत्रीकडून उत्तर