26 वर्षांनी लहान पत्नीसोबत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान

26 वर्षांनी लहान पत्नीसोबत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान

30 January 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
महाकुंभमध्ये मौनी अमावस्या हा संगमस्नानासाठी सर्वांत पवित्र दिवस मानला जातो

महाकुंभमध्ये मौनी अमावस्या हा संगमस्नानासाठी सर्वांत पवित्र दिवस मानला जातो

ही पर्वणी साधण्यासाठी असंख्य भाविक बुधवारी प्रयागराजमध्ये दाखल झाले

ही पर्वणी साधण्यासाठी असंख्य भाविक बुधवारी प्रयागराजमध्ये दाखल झाले

अभिनेता मिलिंद सोमणसुद्धा पत्नी अंकिता कोनवारसोबत महाकुंभमध्ये पोहोचला

अभिनेता मिलिंद सोमणसुद्धा पत्नी अंकिता कोनवारसोबत महाकुंभमध्ये पोहोचला

मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मिलिंद आणि अंकिताने केलं पवित्र स्नान

इथला प्रत्येक क्षण अत्यंत खास असल्याची भावना मिलिंदने व्यक्त केली

हर हर गंगे, हर हर महादेव.. म्हणत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान

प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्याला बुधवारी चेंगराचेंगरीचं गालबोट लागलं

या घटनेबाबत मिलिंदने शोक व्यक्त केला, प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती त्याने सहवेदना व्यक्त केल्या

मिलिंद सोमणने 2018 मध्ये त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान अंकिता कोनवारशी लग्न केलं

दर बारा वर्षांनी प्रयागराजला पूर्ण कुंभ होत असतो

असेच 12 पूर्णकुंभ म्हणजे दर 144 वर्षांनी एक महाकुंभ येतो

यंदा हाच महाकुंभ मकरसंक्रांती ते महाशिवरात्री या कालावधीत प्रयागराजमध्ये होत आहे

'छावा'च्या ट्रेलरमधील 'हा' सीन आता चित्रपटात पहायला मिळणार नाही