आयराच्या लग्नात मिथिलाचा जलवा...

 05 January 2024

Created By : Manasi Mande

मिथिला पालकर ही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते.

आमिर खानची लेक आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाला मिथिलाने लावली हजेरी

यावेळी तिने लाल रंगाची सुरेख साडी नेसली .

या लग्नसोहळ्यासाठी मिथिलाचा लूक एकदम डिसेंट आणि एलिगंट होता.

गोल्डन रंगाचे सुरेख दागिने घालत, गजरा माळून मिथिलाने तिचा लूक पूर्ण केला.

आयरा आणि नुपूरच्या लग्नातील फोटोही मिथिलाने शेअर केले.

मिथिलाच्या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

लाल इश्क ! अशी कमेंट एका युजरने केली.

आपकी खूबसूरती का क्या राज़ है ? असा प्रश्नही एकाने तिला विचारला.