आयराच्या लग्नात मिथिलाने नेसली प्रिया बापटच्या ब्रँडची साडी; जाणून घ्या किंमत

6 January 2024

Created By: Swati Vemul

आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नातील मिथिला पालकरचा खास लूक

मिथिलाने नेसली लाल रंगाची बारिक काठाची साडी

साडीतील मिथिलाच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

मिथिलाने नेसलेली साडी ही अभिनेत्री प्रिया बापटच्या 'सावेंची' या ब्रँडची

सावेंची हा प्रिया आणि श्वेता बापट यांचा ब्रँड

सावेंची या वेबसाइटवर साडीची किंमत 6200 रुपये

स्लीव्हलेस ब्लाऊज, साडी अन् त्यावर गोल्डन दागिने असा मिथिलाचा लूक

गं तुझं टपोरं डोलं.. आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा