मॉडेल आणि अभिनेत्री श्रद्धा दासचा पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये घायाळ करणारा लूक
अभिनेत्री श्रद्धा दासने मलयालम, हिंदी, बंगाली आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे
श्रद्धा दासने तिचे पारदर्शक साडी आणि ब्लाउजमधील फोटो शेअर केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री श्रद्धा दास ही खूपच हॉट दिसत आहे
श्रद्धा दासच्या या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे
श्रद्धा दासच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चा असते
पहा व्हिडीओ