प्लास्टिक सर्जरीनंतर बिघडला मौनी रॉयचा चेहरा? अभिनेत्रीने सोडलं मौन
13 April 2025
Created By: Swati Vemul
'नागिन' फेम मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर
मौनीने पुन्हा प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बिघडवल्याच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मौनीने पुन्हा सर्जरी करून चेहऱ्याची वाट लावली, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
या ट्रोलिंगवर आणि प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर अखेर मौनीने दिलं उत्तर
मी काहीच बघत नाही, मी लोकांना त्यांचं काम करू देते- मौनी
मी अशा गोष्टींकडे फार लक्ष देत नाही- मौनी
जर तुम्ही स्क्रीनमागे लपून कोणाला ट्रोल करत असाल आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर करत बसा- मौनी
अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा