'अखेर सती महादेवाजवळ पोहोचली..'; मौनी रॉयच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
25 November 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री मौनी रॉयने कोईंबतूरमधील आदियोगीचं घेतलं दर्शन
तामिळनाडूतील कोईंबतूर इथं शिवाची 112 फूट उंच भव्य मूर्ती
'आदियोगी'च्या या मूर्तीला जगातील सर्वांत उंच आणि भव्य मूर्तीचा मान
सदगुरू यांच्या 'ईशा फाऊंडेशन'ने केली या मूर्तीची प्रतिष्ठापना
अभिनेत्री मौनी रॉयने नुकतीच याठिकाणी दिली भेट
'शिवोहम शिव स्वरूपहम' असं कॅप्शन देत मौनीने पोस्ट केले फोटो
मौनीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव, अनेकांनी तिच्या 'नागिन' आणि 'महादेव'मधल्या भूमिकांचा दिला संदर्भ
मौनीने 'महादेव' या मालिकेत साकारली होती सतीची भूमिका
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचं केळवण; होणारा नवरा कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा