व्हाईट गाऊनमध्ये खुलले मृणाल ठाकूरचे सौंदर्य (photo : Insta)

11 December 2023

Created By : Manasi Mande

मृणाल ठाकूर ही फक्त बॉलिवूडमध्येच लोकप्रिय नाही तर साऊथ इंडस्ट्रीतही तिच्या नावाचा दबदबा आहे.

मृणालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले.

व्हाईट कलरच्या या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या रंगाचा हा व्हाईट डिझायनर गाऊन तिच्यावर खुलून दिसत आहे.

त्यासोबत तिने कॅरी केलेला नेकपीस खूप आकर्षक आहे.

ग्लॅम मेकअप, खुले केस, ग्लॉसी लिपस्टीकमुळे तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.