'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेनं बांधली लग्नगाठ

22 December 2023

Created By: Swati Vemul

प्रथमेशच्या गावी चिपळूणमध्ये पार पडला लग्नसोहळा

लग्नसोहळ्यात प्रथमेश आणि मुग्धाचा पारंपरिक अंदाज

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला सेलिब्रिटींचीही उपस्थिती

लग्नसमारंभात मुग्धाने नेसली पिवळी साडी, तर प्रथमेशने घातला लाल कुर्ता

मुग्धा-प्रथमेशवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सारेगमप लिटिल चॅम्प्समुळेच जुळले मुग्धा-प्रथमेशचे सूर

गेल्या चार वर्षांपासून मुग्धा-प्रथमेश एकमेकांना करत होते डेट

'इश्कबाज' फेम श्रेणु पारिखचं 3 वर्षांनी लहान मराठी अभिनेत्यासोबत लग्न