नीता अंबानी यांचं प्रायव्हेट जेट 5 स्टार हॉटेल पेक्षाही आहे आलीशान

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना Luxury lifestyle जीवन जगायला आवडते

सध्या सर्वत्र नीता अंबानी यांच्या साडी आणि इतर महाग गोष्टींची चर्चा सुरु आहे

त्यांच्या सर्वात महाग गोष्टींमध्ये त्यांचं लग्जरी प्रायव्हेट जेट देखील आहे

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानींच्या वाढदिवसाच्या दिवशी Airbus-A39 जेट गिफ्ट दिलं होतं

5 स्टार हॉटेलमध्ये जी सुविधा मिळते त्यापेक्षा जास्त सुविधा या जेटमध्ये आहेत

Airbus-A39 जेट ची किंमत ही 240 कोटी रुपये इतकी आहे