मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी

8 September 2024

Created By: Swati Vemul

'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघकडून गणेश चतुर्थी साजरी

शर्वरीने नेसली 35 वर्षे जुनी आजीची कांजीवरम साडी

मोरगावच्या घरात शर्वरीकडून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा

शर्वरी दरवर्षी गणेश चतुर्थीला आवर्जून तिच्या गावी मोरगावला जाते

'वर्षभरातील सर्वांत जादुई वेळ आणि माझा सर्वांत आवडता उत्सव', लिहित शर्वरीने पोस्ट केले फोटो

शर्वरीला आजीकडून मिळालेला अमूल्य वारसा

मोरगावात शर्वरीच्या कुटुंबीयांचा 100 वर्षे जुना वाडा

गणेश चतुर्थीनिमित्त शर्वरीचं संपूर्ण कुटुंब एकत्र येत साजरा करतो उत्सव

शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात

भूषण प्रधानची स्वप्नपूर्ती; आई-वडिलांसाठी घेतलं सुंदर घर